फक्त १० वी पाससाठी - SC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागां
SC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्या आगोदर मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी आणि त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.
Staff Selection Commission (SSC) has Announced a notification for the recruitment of Constable GD in CAPF, SSF & Assam Raifles. Those Candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the Notification & Apply
Staff Selection Commission SSC Are Invited to Online Application Recruitment Form for the Post of Constable GD Recruitment 2020. Those Candidates Are Interested to the Following SSC Jobs Vacancies Can Read the Full Notification Before Apply Online.
SSC GD Constable 2021 चा अर्ज आता UMANG APP वर सुधा भरता येतो त्यासोबतच निकल, रिक्त जागा,इतर माहिती सुधा उपलब्ध आहे.
SSC GD Constable 2021 Registration on UMANG APP (Also Check SSC 2021 Result, Exam, Vacancies & Other Updates)
त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये UMANG APP Install करा आणि आपला मोबाईल नंबर नोदंनी करून आपले खाते तयार करा.
त्यानंतर UMANG APP च्या Search मध्ये Staff Selection Commision असे Search करा.
त्यानंतर One Time Registration वर क्लिक करून आपले Registration करा आणि आपले login आयडी व पासवर्ड तयार करा व नंतर login करून आपला अर्ज भरा
Staff Selection Commission (SSC) Constable GD in BSF, CISF, SSB, ITBP, NIA, SSF, Assam Rifle AR Recruitment 2021 Advt. F. No. : 3-1/2020-P&P-I Short
|
||||||||||||||||||||||||||
परीक्षा फी :-
|
||||||||||||||||||||||||||
महत्वाच्या दिनांक
|
||||||||||||||||||||||||||
वय मर्यादा Age Limit as on 01/08/2021
|
||||||||||||||||||||||||||
पात्रता
|
||||||||||||||||||||||||||
महत्वाची सूचना उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा. |
||||||||||||||||||||||||||
Important Links |
||||||||||||||||||||||||||
ऑनलाईन अर्ज भरणे |
||||||||||||||||||||||||||
संपूर्ण जाहिरात (इंग्रजी) |
||||||||||||||||||||||||||
Official Website |