MAHA-TET 2021
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा
प्राथमिक (इ.१ ली ते ८ वी) शाळांमधील शिक्षक पदासाठी
परीक्षा फी
प्रवर्ग |
फक्त पेपर - १ किंवा फक्त पेपर - २ |
पेपर - १ व पेपर - २ (दोन्ही) |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक |
रू. ५००/- |
रू. ८००/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग |
रू. २५०/- |
रू. ४००/- |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक
अ.क्र. |
कार्यवाहीचा टप्पा |
दिनांक व कालावधी |
१ |
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी |
०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत |
२ |
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. |
२५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१ |
३ |
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ |
१०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:०० |
४ |
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ |
१०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३० |
पात्रता गुण
या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास
(अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) पात्र
समजण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता :-
१.
प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ
महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत -
शासन निर्णय दि.०७ फेब्रुवारी २०१९
२. शुध्दीपत्रक
- प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ
महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत -
शासन निर्णय दि.२५ फेब्रुवारी २०१९
३. शासन
परिपत्रक दि.२४ ऑक्टोबर २०१९
महत्त्व
“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” मधील तरतूदीनुसार यापुढे सर्व प्राथमिक
शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात येत आहे.
ही बाब प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ८ वी) देणा-या सर्व
शाळांमध्ये (सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम,
सर्व
परीक्षा मंडळे, अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित
इ.) सर्व शिक्षकांना लागू राहील.