पोलीस भरती २०१९ साठी सुचना -Maharashtra Police Recrutiment 2019

 

Maharashtra Police Recrutiment 2019 साठी सुचना

 

ज्या उमेदवाराने महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ चा अर्ज भरला असेल त्यांनी आपला आपला पासवर्ड बदलून घ्यावा व ज्यांनी SEBC प्रवर्गामध्ये अर्ज भरला आहेत त्यांनी EWS किवा खुला प्रवर्ग निवडावा

 

अर्ज दुरुस्ती करण्याची अंतिम दिनांक :-

१५ ऑगस्ट २०२१

 


उमेदवाराना विनंती करण्यात येते कि, त्यांनी ज्या घटकांमध्ये जिल्हा/ आयुक्तालय /रारापोबल गटात आवेदनपत्र सादर केले आहे त्या घटकंच्या खालील दिलेली लिंक वर क्लिक करावे व माहिती पहावी.

CANDIDATE ARE REQUESTED TO OPEN THE LINK OF THE UNIT IN WHICH DISTRICT/COMMISSIONERATE/COMMANDANTS, HE/SHE HAS APPLIED

सर्व विभागाच्या लिंक येथे दिलेल्या आहे

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area