(Assam Rifles) आसाम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती

(Assam Rifles) आसाम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती

Ministry of Home Affairs, Assam Rifles Technical and Tradesmen Recruitment Rally 2021-22, Assam Rifles Recruitment 2021 (Assam Rifles Bharti 2021) for 1230 Group B & Group C -Technical/Tradesmen (Naib Subhedar, Havildar, Rifleman, Warrant Officer & Riflewomen) Posts

Assam Rifles Recruitment 2021 : आसाम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती, ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

  अर्ज फी   

[SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

(ग्रुप B): 200/-  

(ग्रुप C): 100/-

 

  महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

 

भरती मेळाव्याची तारीख  :- 01 डिसेंबर 2021

 पदाचे नाव व तपशील

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

नायब सुभेदार (ब्रिज & रोड)

२२ 

2

हवालदार (लिपिक)

३४९ 

3

वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 

१३ 

4

रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)

४२ 

5

रायफलमन (लाइनमन फील्ड)

२८ 

6

रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

०३ 

7

रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)

२४ 

8

हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक)

१२ 

9

रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)

३५ 

10

रायफलमन (अपहोलस्टर)

१४ 

11

रायफलमन  (इलेक्ट्रिशियन)

४३ 

12

रायफलमन (प्लंबर)

३३ 

13

हवालदार (सर्व्हेअर)

१० 

14

वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)

३२ 

15

हवालदार (एक्स-रे असिस्टंट)

२८ 

16

वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)

०९ 

17

रायफल-वूमन (महिला सफाई)

०९ 

18

रायफलमन (बार्बर)

६८ 

19

रायफलमन (कुक)

३३९ 

20

रायफलमन (मसालची)

०४ 

21

रायफलमन (पुरुष सफाई)

१०७ 


एकुण 

१२३० 

 वयाचा तपशील

01 ऑगस्ट 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.

पदाचे नाव 

वय 

1

पद क्र.1, 4, 5 ते 12, 15, 18, 19, 20 & 21

18 ते 23 वर्षे

पद क्र.2, 3, & 17

18 ते 25 वर्षे 

3

पद क्र.13

20 ते 28 वर्षे

4

पद क्र.14

20 ते 25 वर्षे

5

पद क्र.16

21 ते 23 वर्षे

 शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.

पदाचे नाव 

शिक्षण 

1

पद क्र.1

(i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2

(i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 

3

पद क्र.3

(i) 12वी उत्तीर्ण   (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

4

पद क्र.4

10वी उत्तीर्ण

5

पद क्र.5

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

6

पद क्र.6

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

7

पद क्र.7

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मोटर मेकॅनिक)

8

पद क्र.8

(i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)

9

पद क्र.9

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/डिप्लोमा

10

पद क्र.10 & 11

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI 

11

पद क्र.12

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (प्लंबर)

12

पद क्र.13

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (सर्व्हेअर)

13

पद क्र.14

(i) 12वी उत्तीर्ण  (ii) B.Pharm/ D.Pharm

14

पद क्र.15

(i) 12वी उत्तीर्ण  (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा

15

पद क्र.16

(i) 12वी उत्तीर्ण  (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा

16

पद क्र.17,18,19,20,21

10वी उत्तीर्ण

 

शारीरिक पात्रता: 

टेगरी पुरुष/महिलाउंचछाती

 हवालदार (लिपिक) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 

ALL

पुरुष

165

77-82 सेमी

महिला

155

ST

पुरुष

162.5

76-81 सेमी

महिला

150

उर्वरित इतर पदे

ALL

पुरुष

170

80-85 सेमी

महिला

157

ST

पुरुष

162.5

76-81 सेमी

महिला

150


  महत्वाची सूचना :- उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.






Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area