(Indian Navy SSC) भारतीय नौदला मध्ये SSC (Short Service Commission Officer) ऑफिसर पदाच्या 181 जागां.

 

(Indian Navy SSC) भारतीय नौदला मध्ये SSC (Short Service Commission Officer) ऑफिसर पदाच्या 181 जागां.

Indian Navy SSC Officer Recruitment 2021 (Indian Navy SSC Officer Bharti 2021) for 181 Short Service Commission Officer Posts. of Short Service Commission (SSC) in Information Technology entry of Indian Navy under Special Naval Orientation Course for course commencing June 22 at Indian Naval Academy, Ezhimala Kerala.

 

Indian Navy SSC Officer Recruitment 2021 : भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 181 जागांसाठी भरती, ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

 

 एकूण जागा :-

          १८१

 अर्ज फी :-

          नाही

 अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-

          05 ऑक्टोबर 2021

 पदाचे नाव व तपशील :-

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

एक्झिक्युटिव ब्रांच

1

SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर

४५

2

SSC  एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)

०४

3

SSC ऑब्जर्वर

०८ 

4

SSC पायलट

१५ 

5

SSC लॉजिस्टिक्स

१८ 

एज्युकेशन ब्रांच

6

SSC एज्युकेशन 

१८ 

टेक्निकल ब्रांच

7

SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)

२७ 

8

SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)

३४ 

9

नेव्हल आर्किटेक्ट

१२ 


एकुण 

१८१ 





  नोकरीचे ठिकाण :-

          संपूर्ण भारत

 वयाचा तपशील :-

पद क्र.

पदाचे नाव 

वय 

1

पद क्र. 1 & 5, 7, 8 & 9

02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 

पद क्र. 2 & 6

02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001

3

पद क्र. 3 & 4

02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 

 शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.

पदाचे नाव 

शिक्षण 

1

एक्झिक्युटिव ब्रांच

60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रांच

प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

3

टेक्निकल ब्रांच

60% गुणांसह BE/B.Tech

 



 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area