(UMC) उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत एकूण 274 जागां
Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment
UMC Recruitment
उल्हासनगर महानगरपालिका येथे “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर” पदांच्या एकूण 274 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4, 5, 6, 7, & 8 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.
जाहिरात क्रमांक:
उमपा/साप्रवि/आस्था/मुली/1039/2021
एकूण जागा:-
274 जागा..
पदाचे नांव व तपशील
1)वैद्यकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist)
जागा :- 05
पात्रता:- संबंधित विषयाची पदवी.
2)वैद्यकीय अधिकारी (Physician)
जागा :- 05
पात्रता:- संबंधित विषयाची पदवी.
3)वैद्यकीय अधिकारी (Pediatrician)
जागा :- 03
पात्रता:- संबंधित विषयाची पदवी.
4)वैद्यकीय अधिकारी
जागा :- 41
पात्रता:- MBBS
5)वैद्यकीय अधिकारी GDMO
जागा :- 52
पात्रता:- आयुष
6)स्टाफ नर्स (GNM/ANM)
जागा :- 76
पात्रता:- ANM
7)वॉर्ड बॉय
जागा :- 78
पात्रता:- GNM
8)औषध निर्माता
जागा :- 06
पात्रता:- 10वी उत्तीर्ण
9)लॅब टेक्निशियन
जागा :- 06
पात्रता:- D.Pharm/B.Pharm
10)हॉस्पिटल मॅनेजर
जागा :- 02
पात्रता:- (i) MPH/MHA सह कोणताही वैद्यकीय पदवीधर (ii) हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा MSW (iii) MS-CIT
वयाची अट:-
27 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
अर्ज फी:-
फी नाही
नोकरी ठिकाण:-
उल्हासनगर
थेट मुलाखत दिनांक:
04 ते 08 ऑक्टोबर 2021 (पदानुसार)
मुलाखतीचे ठिकाण:-
अग्निशमन विभाग, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3
महत्वाची सूचना
उमेदवाराने मुलाखतीला जाण्या आधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच मुलाखतीला जावे.