(RRC-Eastern Railway) पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण 3366 जागां.
Eastern Railway Recruitment
Eastern Railway Act Apprentice Online Form
(RRC-Eastern Railway) पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण 3366 जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 नोव्हेंबर 2021 आहे. सदर भरतीचे अर्ज हे ऑनलाईन भरणे आहे. त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण, वयमर्यादा. पगार आणि भरतीचा अर्ज कासा करावा या विषयी माहिती येथे देण्यात आली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती साठी खालील दिलेली जाहिरात वाचावी. उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्या नंतरच अर्ज भरावा.
जाहिरात क्रमांक.:
RRC-ER/Act
Apprentices/2020-21
एकूण जागा:
3366 जागा.
पदाचे नाव: वयाची अट:
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
वयाची अट:
15 ते 24 वर्षे
SC/ST: 05 वर्षे
सूट,
OBC: 03 वर्षे
सूट
(03 नोव्हेंबर
2021
रोजी)
अर्ज फी:
General/OBC:
100/-
SC/ST/PWD/महिला:
फी नाही
नोकरी ठिकाण:
पश्चिम बंगाल
ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
03 नोव्हेंबर
2021
(06:00 PM)
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.