पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 199 जागां -PCMC Recruitment
PCMC Bharti 2021, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharati, Apprentice ITI, ITI BHARTI , New ITI Bharti, New Job, Tms job , Tmsjob.in,https://www.pcmcindia.gov.in
जाहिरात क्र.:
प्रशा/11/कावि/455/2021
एकूण जागा :-
199 जागा
पदाचे नाव:
अप्रेंटिस
1) आरेखक स्थापत्य 06 जागा
2) भूमापक 06 जागा
3) पासा 63 जागा
4) नळ कारागीर 25 जागा
5) वीजतंत्री 25 जागा
6) तारतंत्री 25 जागा
7) पंप चालक तथा यांत्रिक 15 जागा
8) यांत्रिक मोटारगाडी 05 जागा
9) माळी 15 जागा
10) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) 03 जागा
11) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) 02 जागा
12) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) 09 जागा
शैक्षणिक पात्रता:
माळी: 10वी उत्तीर्ण.
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 12वी (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण.
उर्वरित ट्रेड: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
नोकरी ठिकाण:
पिंपरी-चिंचवड
अर्ज फी
फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
01 नोव्हेंबर 2021
(06:15 PM)
सुचना :-
अर्ज भरण्या अगोदर उमेदवारांनी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी आणि त्यानतंरच अर्ज भरावा.
|
तपशिल |
लिंक |
|
अधिकृत वेबसाईट |
|
|
मुळ जाहिरात ( Notification) |
|
|
ऑनलाईन अर्ज |