महावितरण पुणे मध्ये अप्रेंटिस भरती 2021
Mahavitaran
Pune Bharti 2021
MahaDiscom Bharti. Mahadiscom Job, ITI Job,Apprentice Trainee Pune Job
एकूण जागा
47 जागा
पदाचे नाव:
विजतंत्री/तारतंत्री प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता:
(i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट:
30 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
मंचर (पुणे)
अर्ज फी :
फी नाही.
कागदपतत्रे सादर करण्याचे
ठिकाण:
कार्यकारी
अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर
ऑनलाईन अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख:
25 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
त्यानंतरच अर्ज भरावा.



