तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 309 जागा -
ONGC Recruitment 2021
ONGC Ltd Graduate Trainee Online Form
जाहिरात क्र.:
03/2021 (R&P)
एकूण जागा :-
309 जागा
पदाचे नाव व तपशील :
1)AEE(220 जागा)
2)केमिस्ट (14जागा)
3)जियोलॉजिस्ट(19 जागा)
4)जियोफिजिसिस्ट(35 जागा)
5)मटेरियल मॅनेजमेंट (13 जागा)
6)ट्रांसपोर्ट ऑफिसर(08 जागा)
शैक्षणिक पात्रता:
(GATE-2021)
1)AEE(220 जागा): 60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.
2)केमिस्ट (14जागा): 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)
3)जियोलॉजिस्ट(19 जागा): 0% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)
4)जियोफिजिसिस्ट(35 जागा): 60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)
5)मटेरियल मॅनेजमेंट (13 जागा): 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.
6)ट्रांसपोर्ट ऑफिसर(08 जागा); 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट:
Except for AEE (Drilling/Cementing): 30 वर्षांपर्यंत
For AEE (Drilling/Cementing): 28 वर्षांपर्यंत
31 जुलै 2021 रोजी,
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी :
General/EWS/OBC: ₹300/-
SC/ST/PWD: फी नाही
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
01 नोव्हेंबर 2021
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.