महाराष्ट्र राज्य
विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 74 जागां
MahaTransco Recruitment Panvel
Apprenticeship Notification EHV O&M Circle, Panvel
जाहिरात क्र.:
अअ/अऊदा/संवसु/ मं/पनवेल/मासं/शिकाऊ उमेदवार/7/1552
रजिस्ट्रेशन क्रमांक:
E09162700835
एकूण जागा:-
74 जागा
पदाचे नाव:
विजतंत्री
अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:
(i) 10 वी
उत्तीर्ण
(ii) ITI (विजतंत्री)
नोकरी ठिकाण:
पनवेल
अर्ज फी:
नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
21 ऑक्टोबर 2021
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.