महापारेषण सोलापूर अंतर्गत एकूण 63 जागा.
MahaPareshan Solapur Job
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.
जाहिरात क्रमांक ;-
काअ/अऊदा/(संवसु)/वि/सोला/मासं/1281
रजिस्ट्रेशन क्रमांक:
E09162700771
एकूण जागा.
63 जागा
पदाचे नाव:
विजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:
10 वी उत्तीर्ण व ITI (विजतंत्री)
वयाची अट:
18 ते 30 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
सोलापूर
अर्ज फी.;
फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 ऑक्टोबर 2021
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.