(Indian Army) भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2022 च्या एकूण 189 जागा
58th SSC (Men) & 29th SSC (Women) (Apr 2022) – 189 Posts
कोर्सचे नाव:
58th SCC (T) (पुरुष) & 29th SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2022
एकूण जागा:
189 जागा
शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
वयाची अट:
जन्म 02 एप्रिल 1995 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान
अर्ज फी :-
फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 ऑक्टोबर 2021 (03:00 PM)
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.