भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची भरती.
(India Post Recruitment)
SPORTS QUOTA RECRUITMENT
NOTIFICATION FOR RECRUITMENT OF MERITORIOUS SPORTS
PERSONS IN THE CADRE OF POSTAL ASSISTANT/SORTING ASSISTANT,
POSTMANAND MULTI TASKING STAFFIN MAHARASHTRA POSTAL
CIRCLE tmsjob, Tmsjob.in tms job tms job
जाहिरात क्र.:
CSB/37-40/2021-22 dated at Mumbai 400 001 the 25 /10 /2021
एकूण जागा.
257 जागा.
पदाचे नाव , जागा व शैक्षणिक पात्रता,
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
पोस्टल असिस्टंट |
93 |
|
2 |
सॉर्टिंग असिस्टंट |
09 |
|
3 |
पोस्टमन |
113 |
|
4 |
मेलगार्ड |
Nil |
|
5 |
मल्टी टास्किंग स्टाफ |
42 |
|
Total |
257 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
क्रीडा पात्रता:
(i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
वयाची अट:
18 ते 27 वर्षे
27 नोव्हेंबर 2021 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी :
General/OBC: 200/-
SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)
सुचना:-
अर्ज भरण्या अगोदर उमेदवारांनी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी आणि त्यानतंरच अर्ज भरावा.
|
तपशिल |
लिंक |
|
अधिकृत वेबसाईट |
|
|
मुळ जाहिरात ( Notification) |
|
|
ऑनलाईन अर्ज |
|
|
WhatsApp गृप |