केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एकूण 1398 जागा. CISF Recruitment

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एकूण 1398 जागा.

CISF Recruitment

 केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल/ फायर पदाच्या एकूण 1149 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 आहे

 


पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

पदसंख्या – 1149 जागा

शैक्षणिक पात्रता – 12वी (विज्ञान)उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

General, SC & OBC

   उंची - 165 सें.मी.

   छाती - 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST

   उंची - 162.5 सें.मी.

   छाती - 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

 वयोमर्यादा –

   04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे

   SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क –

   General/OBC: ₹100/-  

   SC/ST/ExSM: फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM)

सुचना

    उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

 

CISF Recruitment

अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

मूळ जाहिरात

येथे पाहा.  (हिंदी)

अर्ज भरण्यासाठी

येथे पाहा

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area