रयत शिक्षण संस्थेत एकूण 243 जागां.
Rayat
Shikshan Sanstha Recruitment
रयत शिक्षण
संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti
2022) अंतर्गत सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण
संचालक पदांच्या एकुण 243 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा,
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022आहे.
एकूण जगा : 243 जागा.
पदाचे नाव-
शिक्षण संचालक (02 जागा)
सहाय्यक प्राध्यापक (241 जागा)
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक
पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज फी - 100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2022
सुचना
उमेदवाराने
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
|
CISF Recruitment |
|
|
अधिकृत वेबसाईट |
|
|
मूळ जाहिरात |
|
|
अर्ज भरण्यासाठी |
|
|
Whatsaap ग्रुप |
|