नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये एकूण 133 जागां NHPC Recruitment

 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये  एकूण 133 जागां

NHPC Recruitment



एकूण जागा: 133 जागा

पदाचे नाव-

   ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) - 68 जागा

   ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - 34 जागा

   ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल)- 31 जागा


शैक्षणिक पात्रता-

   सिव्हिल - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

   इलेक्ट्रिकल - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

   मेकॅनिकल- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

   General/OBC: 60% गुण,

   SC/ST/PWD: 50% गुण


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.

वयाची अट:

   01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.

   SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

   General/OBC/EWS: ₹295/-   

   SC/ST/PWD/ExSM: फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

सुचना

    उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.


NHPC Recruitment

अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

मूळ जाहिरात

येथे पाहा.

अर्ज भरण्यासाठी

येथे पाहा

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area