स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2021
SSC CHSL
Recruitment
कर्मचारी निवड आयोग (SSC
Bharti 2022) अंतर्गत निम्न विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण
सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2022 आहे.
युक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2021
एकूण जागा - भरपूर
पदाचे नाव
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट:
01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे
SC/ST:05 वर्षे सूट, OBC:
03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण
भारत.
अर्ज फी:
General/OBC:
₹100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT):
Tier-I: मे 2022
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
सुचना
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
SSC CHSL Recruitment |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|