स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागां
SSC Selection Posts Recruitment
कर्मचारी
निवड आयोग (SSC) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर,
वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी,
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी,
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक,
वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ. पदांच्या एकूण
2065 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची
शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. Staff Selection Commission
(ads1)
एकूण जागा- 2065 जागा
पदांचे नाव – नर्सिंग
ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक,
तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक,
सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ,
कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ.
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील
किंवा समतुल्य.
वयाची अट:
01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022
परीक्षा (CBT): ऑगस्ट 2022
सुचना
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
Staff Selection Commission |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|