संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बुलडाणा येथे भरती – Sant Gadge Baba Amravati University Bharti Buldana 2022

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बुलडाणा येथे भरती –

Sant Gadge Baba Amravati University Bharti Buldana 2022

TMS JOB

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बुलडाणा मध्ये शिक्षक  पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून  ऑनलाईन भरून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरातीचे नाव :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

जाहिरात क्रमांक :- No.SGBAU/1/103/3-258/2022

एकूण पदसंख्या : - ---

पदाचे नाव :- शिक्षक

शैक्षणिक पात्रता:-

    01) भारतीय विद्यापीठातुन संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समकक्ष पदवी

    02) एम.फील./पीएच.डी पदवी

    03) NET/SET

वयाची अट :- --

अर्ज करण्याची पद्धत :-  ऑनलाईन भरून ऑफलाईन सादर करणे.

परीक्षा फी / अर्ज फी : - नाही

नोकरीचे ठिकाण :- बुलडाणा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

        ऑनलाईन – 25 जुलै 2022

        ऑफलाईन - 26 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

        The Model Degree College, Kadariya B.Ed. College, in front of Haji Malang Dargah, Chikhali Road, Buldhana. - 443001

सुचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत (मूळ) जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

(ads1)

अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा

जाहिरात  (Notification) :- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी :- येथे क्लिक करा.

दरोरोज नोकरी व सरकारी योजनाची माहिती आपल्या WhatsApp वर  मिळण्यासाठी  ग्रुप ला जॉइन करा :-  येथे क्लिक करा

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. (महिलांनी आवश्यक करावे. )

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area