भारतीय
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती
RRB ALP Recruitment 2024
RRB ALP Recruitment 2024 : भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट
पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून
पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी
उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण,
अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची
तारीख, इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. तरी
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
जाहिरात क्रमांक :- CEN No.01/2024
एकूण
पदसंख्या : - 5696 पदे
पदाचे
नाव :- असिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता:-
10वी उत्तीर्ण + ITI
(आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन /
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट /
मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ
आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर
मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /
इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट :-
01 जुलै 2024 रोजी
18 ते 30 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे
सूट)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज फी : -
General/OBC/EWS: -500/-
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला:
-250/-
नोकरीचे
ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज
करण्याची शेवटची तारीख :- 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
सुचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत (मूळ) जाहिरात काळजीपूर्वक
वाचावी.
जाहिरात
(Notification) :- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा
जाहिरात
(Notification) :- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी :- येथे क्लिक करा.
दरोरोज नोकरी व सरकारी योजनाची माहिती आपल्या WhatsAppवर मिळण्यासाठी ग्रुप ला जॉइन करा :- येथे
क्लिक करा
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार
तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा. (महिलांनी आवश्यक करावे. )
१० वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
१२ वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदवी (UG) पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदव्युत्तर पदवी (PG) पाससाठी नोकरी येथे
पाहा