महाराष्ट्र कारागृह
विभागात भरती
Karagruh Vibhag Bharti 2024
Karagruh Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कारागृह विभागा मध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, शिक्षक, शिवणकम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग & विव्हिंग निदेशक , घर पर्यवेक्षक, पंजे आणि वस्त्र संचालक, ब्रेल संचालक, जॉइनर, प्रीपरेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक प्रशिक्षण संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
जाहिरात
क्रमांक :- आस्था/लिपिक/ व तांत्रिक संवर्ग ससे भरती 12190/कक्ष 1(3) 2023
एकूण पदसंख्या : - 255 पदे
पदाचे नाव :-
पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
01 |
लिपिक |
125 |
02 |
वरिष्ठ लिपिक |
31 |
03 |
लघुलेखक निम्न श्रेणी |
04 |
04 |
मिश्रक |
27 |
05 |
शिक्षक |
12 |
06 |
शिवणकम निदेशक |
10 |
07 |
सुतारकाम निदेशक |
10 |
08 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
08 |
09 |
बेकरी निदेशक |
04 |
10 |
ताणाकार |
06 |
11 |
विणकाम निदेशक |
02 |
12 |
चर्मकला निदेशक |
02 |
13 |
यंत्रनिदेशक |
02 |
14 |
निटींग & विव्हिंग
निदेशक |
01 |
15 |
करवत्या |
01 |
16 |
लोहारकाम निदेशक |
01 |
17 |
कातारी |
01 |
18 |
गृह पर्यवेक्षक |
01 |
19 |
पंजा व गालीचा निदेशक |
01 |
20 |
ब्रेललिपि निदेशक |
01 |
21 |
जोडारी |
01 |
22 |
प्रिपेटरी |
01 |
23 |
मिलींग पर्यवेक्षक |
01 |
24 |
शारीरिक कवायत निदेशक |
01 |
25 |
शारीरिक शिक्षण निदेशक |
01 |
शैक्षणिक पात्रता:-
लिपिक
– कोणत्याही शाखेतील पदवी
वरिष्ठ
लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी
लघुलेखक
निम्न श्रेणी – 01) 10वी उत्तीर्ण 02) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी
टायपिंग 40 श.प्र.मि.
मिश्रक
– 01) 10वी/12वी उत्तीर्ण 02) B.Pharm/D.Pharm
शिक्षक
– 01) 10वी/12वी उत्तीर्ण 02) D.Ed
शिवणकम
निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (मास्टर टेलर)
03) 02 वर्षे अनुभव
सुतारकाम
निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (सुतारकाम) 03)
02 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा
तंत्रज्ञ – 01) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण 02) 01 वर्ष प्रशिक्षण
प्रमाणपत्र
बेकरी
निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (बेकरी
कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) 03) 02 वर्षे अनुभव
ताणाकार –
01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (ताणाकार) 03) 02 वर्षे अनुभव
विणकाम
निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (विणकाम
टेक्नोलॉजी) 03) 02 वर्षे अनुभव
चर्मकला
निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (चर्मकला) 03)
02 वर्षे अनुभव
यंत्रनिदेशक
– 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (मशीनिस्ट) 03) 03 वर्षे अनुभव
निटींग & विव्हिंग निदेशक – 01) 10/12 वी उत्तीर्ण 02) ITI (विव्हिंग
टेक्नोलॉजी) 03) 02 वर्षे अनुभव
करवत्या
– 01) 04थी उत्तीर्ण 02) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
लोहारकाम निदेशक – 01)
10/12 वी उत्तीर्ण 02) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) 03) 03 वर्षे अनुभव
कातारी
– 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (टर्नर) 03) 03 वर्षे अनुभव
गृह
पर्यवेक्षक – 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका
शिक्षण प्रमाणपत्र
पंजा व
गालीचा निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (विणकाम) 03)
02 वर्षे अनुभव
ब्रेललिपि
निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) अंध शिक्षण प्रमाणपत्र 03) 01 वर्ष अनुभव
जोडारी –
01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (फिटर) 03) 02 वर्षे अनुभव
प्रिपेटरी
– 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (वार्पिंग/
सायजिंग/वायडिंग) 03) 02 वर्षे अनुभव
मिलींग
पर्यवेक्षक – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (वुलन
टेक्निशियन) 03) 02 वर्षे अनुभव
शारीरिक
कवायत निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
शारीरिक
शिक्षण निदेशक – 01) 10वी उत्तीर्ण 02) शारीरिक शिक्षण
प्रमाणपत्र/ BT पदवी
वयाची
अट :-
01 जानेवारी 2024
रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज फी : -
खुला प्रवर्ग: -1000/-
मागासवर्गीय/आदुघ: -900/-,
माजी सैनिक: फी नाही
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज
करण्याची शेवटची तारीख :- 25 जानेवारी 2024 (11:55 PM)
सुचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत (मूळ) जाहिरात काळजीपूर्वक
वाचावी.
अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा
जाहिरात
(Notification) :- येथे
पाहा
aaa
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी :- येथे
क्लिक करा.
दरोरोज नोकरी व सरकारी योजनाची माहिती आपल्या WhatsAppवर मिळण्यासाठी ग्रुप ला जॉइन करा :- येथे
क्लिक करा
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार
तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा. (महिलांनी आवश्यक करावे. )
१० वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
१२ वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदवी (UG) पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदव्युत्तर पदवी (PG) पाससाठी नोकरी येथे
पाहा