बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण 500 जागां
Bank of
Maharashtra Recruitment
बँक ऑफ महाराष्ट्र
अंतर्गत “सामान्य अधिकारी स्केल II & III“ पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
22 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा: 500 जागा
पदाचे नाव:-
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II) - 400 जागा
शैक्षणिक पात्रता: - 60% गुणांसह कोणत्याही
शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा
CA/CMA/CFA + 03 वर्षे अनुभव.
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III) - 100 जागा
शैक्षणिक पात्रता: - 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA + 05 वर्षे अनुभव.
वयाची अट: -
25 ते 35/38 वर्षे
31 डिसेंबर 2021 रोजी,
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
GEN/OBC/EWS
प्रवर्गासाठी – 1180/- रुपये
SC/ST प्रवर्गासाठी – 180/- रुपये
PH/Female: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022
परीक्षा (Online): 12 मार्च 2022
सुचना
उमेदवाराने
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Bank of Maharashtra |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|