पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांसाठी भारती. PNB Recruitment

 पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांसाठी भारती.

PNB Recruitment

 पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत सफाई कामगार, शिपाई पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे

 एकूण जागा: 46 जागा

पदाचे नाव – शिपाई ,सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता:-

   शिपाई (11 जागा)- केवळ 12वी उत्तीर्ण  + इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

   सफाई कामगार (35 जागा)-  - 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

 वयाची अट:

   01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे

   SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

 नोकरी ठिकाण:

   शिपाई: कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.

   सफाई कामगार : कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.

 अर्ज पाठविण्याचा पत्ता-

   शिपाई: सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

   सफाई कामगार : मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

   18 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

 सुचना

    उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

 

PNB Recruitment

अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

मूळ जाहिरात

येथे पाहा.

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area