बँक नोट मुद्रणालयामध्ये ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी),ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) पदांच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी खालील दिलेली माहिती व मूळ जाहिरात वाचावी
एकूण जागा: 81 जागा
पदाचे नाव व तपशील:
ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी)
-(60 जागा)
शैक्षणिक पात्रता: -ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)
-(19 जागा)
शैक्षणिक पात्रता:- ITI (प्रिंटिंग ट्रेड)
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)- (02 जागा)
शैक्षणिक पात्रता: - ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
अर्ज फी-
General/OBC/EWS:
- 600/-
SC/ST: - 200/-
वयाची अट:
28 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
देवास (MP)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
28 मार्च 2022 (11:59 PM)
परीक्षा (Online):
एप्रिल/मे 2022
सुचना
उमेदवाराने
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Bank Note Press Recruitment |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|