शेळी पालन, कुक्कुटपालन व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु.

 शेळी पालन, कुक्कुटपालन व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु.

   शेळी पालन, कुक्कुटपालन व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु. या संदर्भात सविस्तर  माहिती जाणून घेवूयात.दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी NLM म्हणजेच National Livestock mission एक शासन निर्णय म्हणजेच जी आर आला होता. या जी आर नुसार कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन व इतर योजनांसाठी मंजुरी देण्यात आली होती. या विविध योजनांसंदर्भात या जी आर मध्ये तपशीलवारपणे माहिती देण्यात आली होती.

  तुम्हाला जर कुक्कुटपालन शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर किंवा शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा असेल आणि यासाठी अनुदान हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज भरून द्या आणि या योजनेचा लाभ घ्या. या योज्नेसाठीज ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

 

National Livestock mission

कुक्कुटपालन शेळी पालन योजनेसाठी खालील तीन उपभियान राबविले जाणार आहेत.

·        पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपभियान.

·        पशुखाद्य व वैरणविकास उपभियान.

·        नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपभियान.

·        वरीलप्रमाणे तीन उपअभियान या NLM म्हणजेच National Livestock mission अभियान अंतर्गत राबविले जाणार आहे. यासाठी तुम्हाला https://www.nlm.udyamimitra.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 कुक्कुटपालन शेळी पालन असा करा ऑनलाईन अर्ज.

https://www.nlm.udyamimitra.in/ या वेबसाइटवर जा.

Welcome to NLM असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. Login as Entrepreneur Login as Government असे दोन पर्याय या ठिकाणी दिसेल.

Login as Entrepreneur या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका.

तुम्ही टाकलेल्या मोबाईलनंबरवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.

ओटीपी टाकल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

वरील पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज तुम्हाला अचूक सादर करायचा आहे. अर्जामध्ये खलील ठळक बाबींचा समावेश असेल ज्याबद्दल माहिती तुम्हाला टाकायची आहे.

 कुक्कुटपालन शेळी पालन व इतर योजनांसाठी खालील पाच टप्प्यामध्ये करावा लागणार

1)  Applicant details अर्जदाराविषयी माहिती.

2)  Project details प्रकल्पाविषयी माहिती.

3)  Bank account details. बँक खात्याचे तपशील.

4)  upload documents. कागदपत्रे अपलोड करणे.

5)  submit application अर्ज सादर करणे.

वरील पाच टप्प्यामध्ये हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. अजूनही या ऑनलाईन अर्जाविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर खालील pdf download करा.

 योजनेसाठी पात्रता

National Livestock mission योजनेचा लाभ खालील घटकांना घेता येतो.

वैयक्तिक

बचत गट.

शेतकरी उत्पादक कंपनी.

सहकारी शेतकरी संस्था.

शेतकरी गट.

सेक्शन ८ नुसार स्थापन झालेली कंपनी.

सहकारी दुध संस्था.

खाजगी संस्था.

उद्योजक.

व इतर.

 

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.

Detail project Report. (DPR)

पॅन कार्ड

रहिवासी पत्ता.

KYC कागदपत्रे.

आधार कार्ड.

रद्द झालेला धनादेश.

फोटो.

 

योजनेची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील PDF वाचावी

 

National Livestock mission

पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

योजनेची संपूर्ण माहिती

येथे पाहा.

अर्ज भरण्यासाठी

येथे पाहा.

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area